⁠
Uncategorized

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा – २०१५ (एकूण ६२ जागा)

Sales Tax Inspector Preliminary Exam 2015आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १९ जून २०१६ रोजी एकूण ६२ जागांसाठी हि परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी २०१६ आहे.

[callout color=”#dd3333″ radius=”10″ fontsize=”18″ bt_content=”For Details Click Here” bt_pos=”right” bt_style=”undefined” bt_link=”https://missionmpsc.com/how-to-solve-sti-pre-question-paper/” bt_target=”_blank” bt_radius=”10″ bt_outer_border=”true” bt_icon=”momizat-icon-bullhorn”]विक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा?[/callout]

[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/01/STI-Pre-2015.pdf”]

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC has issued Notification for MPSC STI Prelims 2015.

Prelims exam on Sunday, 19 Jun 2016.

Total vacancies – 62

Age : 18 to 33 yrs (38 for Reserved categories, SC/ST/OBC, etc)

Payscale: Rs.9,300 – 34, 800/- (Grade Pay 4300) + DA.

Last Date of filling up Online forms: 11 Feb 2016

Here are complete details: [button color=”orange” link=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/01/STI-Pre-2015.pdf” align=”center” target=”_blank” radius=”10″ outer_border=”true”]Sales Tax Inspector Preliminary Exam 2015[/button]

२०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात  येणाऱ्या  परीक्षांचे  अंदाजित वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही समस्या असतील तर खाली देलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात.

Related Articles

4 Comments

Back to top button