संरक्षण मंत्रालयांतर्गत 10वी ते 12वी पाससाठी भरती, पगार 18000 ते 1.12 लाखांपर्यंत
Defence Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय भर्ती एजन्सीने विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे. या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असलेले तरुण 4 जून २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज पोस्टाने केंद्रीय भर्ती एजन्सीकडे पाठवू शकतात. मंत्रालयाने नमूद केलेल्या पदांसाठी एकूण 30 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्यासाठी पदानुसार पात्रता दहावी ते पदवीपर्यंत ठेवण्यात आली आहे. एकूण जागा … Read more