महाराष्ट्राचा भूगोल – खनिज संसाधने व ऊर्जा संसाधने
Maharashtracha Bhugol – खनिज संसाधने व ऊर्जा संसाधनेGeography of Maharashtra (Natural Resources and Energy) खनिज संसाधने – आर्थिकदृष्ट्या महत्त्व असलेले भू-पदार्थ, जे जमिनीतून खणून काढावे लागतात, त्यांना खजिन म्हणतात.मूलत: खडक हे खनिजांचे मिश्रण असते. त्यामुळे कोणत्याही प्रदेशात कोणती ना कोणती तरी खनिजे असतातच.खनिजांचे धातू व अधातू असे वर्गीकरण केले जाते. या दोनही प्रकारच्या खनिजांचा वेगवेगळ्या … Read more