HQ दक्षिण कमांड अंतर्गत महाराष्ट्रात 10वी पाससाठी भरती ; 56900 पगार मिळेल
HQ Southern Command Bharti 2023 : लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे. HQ Southern Command Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 24 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) MTS (मेसेंजर) … Read more