HQ दक्षिण कमांड अंतर्गत महाराष्ट्रात 10वी पाससाठी भरती ; 56900 पगार मिळेल

Published On: सप्टेंबर 17, 2023
Follow Us

HQ Southern Command Bharti 2023 : लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे. HQ Southern Command Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 24

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) MTS (मेसेंजर) 13
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

2) MTS (डाफरी) 03
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

3) कुक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4) वॉशरमन 02
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण

5) मजदूर 03
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

6) MTS (गार्डनर) 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 08 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे असावे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
MTS (मेसेंजर) – 18000/- ते 56900/-
MTS (डाफरी) – 18000/- ते 56900/-
कुक -19900/- ते 63200/-
वॉशरमन – 18000/- ते 56900/-
मजदूर -18000/- ते 56900/-
MTS (गार्डनर) -18000/- ते 56900/-

नोकरी ठिकाण: पुणे, मुंबई,देवळाली, & अहमदनगर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.hqscrecruitment.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now