आरतीच्या अंगावर अभिमानाची वर्दी अन् गावाची ठरली शान !
PSI Success Story एखाद्या गावात राहून देखील अनेक मुली हुशार असतात. पण त्यांच्या स्वप्नांना वाट मिळत नाही. पण जुन्नर तालुक्यातील आणे गावात राहून देखील आरती सासवडे ही ओबीसी संवर्गातून महिलांमधून राज्यात दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड देखील झाली आहे. इतकेच नाहीतर ती गावातील पहिली महिला अधिकारी … Read more