शेतकऱ्याच्या मुलीच्या अंगावर चढली मानाची वर्दी; कोमलने मिळवले पोलीस उपनिरीक्षक पद !

Published On: ऑक्टोबर 26, 2023
Follow Us

MPSC PSI Success Story छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलीभंजन या गावातील कोमल जाधव या शेतकऱ्याच्या मुलीनेही या परीक्षेत यश मिळवलंय. कोमल कचरू जाधवचे मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन आहे. तिचा जन्म सुलीभंजन गावामध्येच झाला. आई अंगणवाडी सेविका आहे तर वडील घरी शेती कमी असल्यामुळे मोलमजुरी करतात. कोमल गावात शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर येथील तिच्या मामा, आजी-आजोबा यांच्याकडे शिक्षणासाठी आली.

कोमल ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. तिला अभ्यासाबरोबरच खेळाची सुद्धा आवड. पुढे तिने पहिले ते दहावी शिक्षण ज्ञानांकुर शाळेमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर कोमलनं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. तिला दोन-तीन वेळेस पोलीस परीक्षेत अपयश आले.

तरीसुद्धा तिने न थांबता न खचून जाता परत परीक्षा दिली‌. इतकेच नाहीतर ती नॅशनल लेवलची तलवार बाजी खेळाडू आहे. पोलिस असं तलवारबाजी कोणत्याही काम विशेषतः त्यानंतर कोमलनं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. तिला दोन-तीन वेळेस पोलीस परीक्षेत अपयश आले. तरीसुद्धा तिने न थांबता न खचून जाता परत परीक्षा दिली आणि तिला यामध्ये यश मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025