12वी उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी! सरकारच्या विविध खात्यात 1600 पदांवर भरती
SSC CHSL Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची (SSC CHSL Bharti 2023) अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. 12 वी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची ही मोठी संधी आहे. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 पर्यंत आहे एकूण रिक्त … Read more