---Advertisement---

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ”लिपिक, शिपाई”सह विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Talegaon Dabhade Nagar Parishad Bharti 2023 तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 13 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 12

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) मुख्याध्यापक – 02
शैक्षणीक पात्रता :

2) शिक्षक – 06
शैक्षणीक पात्रता
: BA B Ed. / बी.ए. – बी.पी.एड.

3) लिपिक – 02
शैक्षणीक पात्रता :
कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग – मराठी – ३० श.प्र.मि, इंग्रजी – ४० श.प्र.मि.

4) शिपाई – 02
शैक्षणीक पात्रता :
10वी उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
पगार :
मुख्याध्यापक – 18,000/-
शिक्षक – 15,600/-
लिपिक – 12,000/-
शिपाई – 8,400/-

नोकरी ठिकाण : तळेगाव दाभाडे, जि. पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक 13 जून 2023
मुलाखतीचे ठिकाण : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह.

अधिकृत संकेतस्थळ : www.talegaondabhademc.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now