⁠
Uncategorized

कर सहायक गट-क संवर्गातील एकूण 598 पदे

शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क संवर्गातील एकूण 598 पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे कर सहायक परीक्षा -2015 रविवार दिनांक 7 जून, 2015 रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

शुल्क : 9.1 अमागास – 365/- 9.2 मागासवर्गीय – 265/- 9.3 माजी सैनिक – 15/-

अर्ज सादर करण्याची मुदत : दिनांक 22 एप्रील 2015 ते 12 मे 2015

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2015/04/tax-assistant-requirement-exam.pdf”]

Related Articles

Back to top button