THDC इंडिया लि.अंतर्गत 271 जागांसाठी भरती

Published On: जून 30, 2023
Follow Us

THDC India Limited Bharti 2023 : टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 271

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता :
03 वर्षे पूर्णवेळ नियमित डिप्लोमा / संबंधित राज्य तंत्रशिक्षण मंडळ/परीक्षा आणि/किंवा राज्य विभाग/तंत्रशिक्षण संचालनालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेत 02 वर्षे पार्श्व प्रवेश सामान्य/ EWS/ OBC (NCL) उमेदवारांसाठी किमान 65% गुण आणि SC/ST/PwBDs/ माजी सैनिक/ विभागीय उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण.
आवश्यक पात्रतेशिवाय B.Tech/ B.E/ B.Sc अभियांत्रिकी सारखी उच्च तांत्रिक पात्रता.

वयोमर्यादा: 7 जून 2023 रोजी कमाल 27 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : जनरल/ओबीसी 600/- रुपये [SC/ST/PwBDs/माजी सैनिक/विभागीय उमेदवार – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 29,200/- रुपये ते 1,19,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

निवड प्रक्रिया:
संगणक आधारित चाचणी
मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.thdc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now