⁠  ⁠

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांवर भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Union Bank of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 500
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]
पगार : 15,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ :https://www.unionbankofindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article