भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. SBI SCO Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 116
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) | 12 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) | 43 |
| 3 | डेप्युटी मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट – इंटरनल ऑडिट) | 61 |
| Total | 116 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह BSc/B.E./B.Tech.( Computer Science / Software Engineering / IT / Electronics) किंवा BCA/MCA किंवा M. Tech./MSc (Computer Science / Software Engineering /IT/Electronics) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह BSc/B.E./B.Tech.(Computer Science / Software Engineering / IT / Electronics) किंवा BCA/MCA किंवा M. Tech./ MSc (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) CA (ii) 01 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2026 रोजी, 21 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 64820-2340/1-67160-2680/10-93960
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र. 1 & 2): 15 मार्च 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.3): 15 मार्च 2026 30 मार्च 2026







