माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 4
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
फार्मासिस्ट – 01
दंतवैद्यकीय ए/टी/एच – 01
लिपिक – 01
शिपाई – 01
भरतीसाठी पात्रता काय?
फार्मासिस्ट :- बी फार्म किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह १०+२ (किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव)
दंतवैद्यकीय ए/टी/एच :- दंत स्वच्छता (Dental Hygiene) विषयातील पदविकाधारक / वर्ग १ दंत स्वच्छता (Class 1 DH) / DORA अभ्यासक्रम (सशस्त्र दले) (किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव)
लिपिक :- पदवीधर / प्रथम श्रेणी लिपिकीय व्यापार (सशस्त्र दले) (किमान ५ वर्षांचा अनुभव)
शिपाई :- सशस्त्र दलांसाठी इयत्ता ८ वी किंवा GD ट्रेड (किमान ५ वर्षांचा अनुभव)
पदे आणि वेतन:
फार्मासिस्ट – ₹36,500/-
दंतवैद्यकीय ए/टी/एच – ₹36,500/-
लिपिक – ₹29,200/-
शिपाई – ₹21,800/-
नोकरी ठिकाण – भुसावळ जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिन 425203
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2026
अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा









