⁠  ⁠

UPSC मार्फत 1056 जागांसाठी भरती जाहीर ; पात्रता पदवी पास

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय संघलोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मार्च 2024 आहे

एकूण रिक्त जागा : 1056
परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार :
सुधारित वेतन रचनेनुसार, भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) किंवा इतर कोणत्याही सरकारी सेवेत सामील होणाऱ्या अधिकाऱ्यासाठी मूळ वेतन INR 56,100/- आहे. 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे, एका IAS अधिकाऱ्याचा प्रारंभिक पगार सुमारे INR 70,000 आहे. मूळ वेतन, आरोग्य लाभ, प्रवास प्रतिपूर्ती, स्थगित वेतन आणि अतिरिक्त लाभ.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मार्च 2024 (06:00 PM)
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 26 मे 2024
मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article