⁠  ⁠

VNIT Nagpur Bharti : या पदवीधारकांसाठी निघाली भरती, दरमहा 35000 पगार मिळेल..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

VNIT Nagpur Bharti 2024 : विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन/ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 29 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान प्रथम श्रेणीसह (NET/GATE पात्रता).
परीक्षा फी : फी नाही

पगार : 31,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ईमेलद्वारे / ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. B. R. Sankapal, Professor (Principal Investigator) Department of Physics, V.N.I.T. South Ambazari Road, Nagpur – 440010, Maharashtra.
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.vnit.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article