VSSC विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात विविध पदांच्या १५८ जागांसाठी भरती

Published On: जुलै 27, 2021
Follow Us

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात विविध पदांच्या १५८ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १५८

पदाचे नाव :

१) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी ०८
२) केमिकल अभियांत्रिकी २५
३) सिव्हिल अभियांत्रिकी ०८
४) संगणक अभियांत्रिकी १५
५) विद्युत अभियांत्रिकी १०
६) इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी ४०
७) साधन अभियांत्रिकी ०६
८) यांत्रिक अभियांत्रिकी ४६

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदविका (संबंधित शाखेत).

वयोमर्यादा : ०४ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ ऑगस्ट २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.vssc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now