पदवी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी ; आजचं अर्ज करा

Published On: जुलै 5, 2021
Follow Us
Railway Bharti 2022

पदवी पास असलेल्या तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये स्टेशन मास्टर पदांच्या ३८ जागांसाठी भरती निघाली आहे.

यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ३८

पदाचे नाव : स्टेशन मास्टर/ Station Master

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठकडून पदवी किंवा समकक्ष

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : लेव्हल – ६

नोकरी ठिकाण : जबलपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जुलै २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.wcr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now