⁠  ⁠

ZP जिल्हा परिषद, नाशिक येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ३६

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

1) लॅब टेक्निशियन/ Lab Technician
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी / बी.एससी डीएमएलटी

2) फार्मासिस्ट/ Pharmacist
शैक्षणिक पात्रता :
डी. फार्म / बी. फार्म

3) कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant
शैक्षणिक पात्रता
: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) टायपिंग (मराठी व इंग्रजी) ०३) MS-CIT

4) शिपाई – महिला/ Peon
शैक्षणिक पात्रता :
४ थी परीक्षा उत्तीर्ण

5) शिपाई – पुरुष/ Peon
शैक्षणिक पात्रता :
४ थी परीक्षा उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज कसा करावा?

सदर भरतीसाठीचे अटी व शर्ती zpnashik.maharashtra.gov.in व arogya.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सदर अति व शर्तीचे वाचन करून संकेतस्थळावरून विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून लेखी स्वरूपात पुराव्याचे छायांकित कागदपत्रासह सदर करावा.

मानधन /Payscale :

1) लॅब टेक्निशियन/ Lab Technician – २५,०००/-
2) फार्मासिस्ट/ Pharmacist – १६,०००/-
3) कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant – १४,९००/-
4) शिपाई – महिला/ Peon – १२,१००/-
5) शिपाई – पुरुष/ Peon -१२,१००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ फेब्रुवारी २०२१

अधिकृत संकेतस्थळ : zpnashik.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article