⁠  ⁠

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 55 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ग्रामीण भागातील DCHC व DCH येथे “वैद्यकीय अधिकारी“ पदाच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 & 15 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : ५५

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

अर्ज शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : 12 &15 एप्रिल 2021

निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखतीचे ठिकाण : महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला, जिल्हा परिषद, पुणे.

अधिकृत वेबसाईट : punezp.mkcl.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article