केंद्र सरकारने 24 ऑक्टोबरला काश्मीरमध्ये चर्चेसाठी दिेनेश्वर शर्मा (61) यांची नियुक्ती केली आहे. शर्मा 1979 बॅचचे आयपीएस आहेत. ते इंटलिजन्स ब्युरो (IB) चीफ होते. मणिपूरमध्ये कट्टरतावादी गटांशीही त्यांनी चर्चा केली आहे. केरळ कॅडरचे शर्मा यांची काश्मीरमध्ये मे 1992 मध्ये पोस्टींग झाली होती. काश्मीरमध्ये 1992 ते 1994 पर्यंत ते असिस्टंट डायरेक्टर होते. नंतर 2014 पासून 2016 पर्यंत ते IB चीफ होते.
LATEST Post
रेल्वेत विविध पदांच्या 5236 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..
Published On: ऑक्टोबर 15, 2026
CRPF मार्फत 521 जागांसाठी भरती ; 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी
Published On: ऑक्टोबर 13, 2026
भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 3548 जागांसाठी भरती ; पदवीधरांना मोठी संधी
Published On: ऑक्टोबर 12, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. विविध पदांसाठी मोठी पदभरती
Published On: ऑक्टोबर 12, 2026
भारतीय तटरक्षक दलात विविध पदांच्या 365+जागांसाठी भरती ; 10वी-12वी उत्तीर्णांना संधी
Published On: ऑक्टोबर 7, 2026
कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना मोठी संधी
Published On: सप्टेंबर 29, 2026
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
Published On: सप्टेंबर 29, 2026
MPSC परीक्षार्थींसाठी मोठी बातमी; राज्यसेवेसह ३ मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या
Published On: सप्टेंबर 29, 2026















