आयकर विभागामार्फत मुंबईत ‘या’ पदांवर भरती सुरु ; पगार 40,000 मिळेल

Published On: ऑगस्ट 28, 2023
Follow Us
(Income Tax Department Bharti

ncome Tax Department Recruitment 2023 आयकर विभागमार्फत मुंबईत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव : तरुण व्यावसायिक
शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांमधून कायद्यातील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि/किंवा चार्टर्ड अकाउंटंट पात्रता.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत असावे.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन /ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Joint Commissioner of Income Tax (HQ) Coordination Room No. 335, Aayakar Bhavan, Maharshi Karve Road, Mumbai – 400 020, Maharashtra.
E-Mail ID : mumbai.dcit.hq.coord@incometax.gov.in

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now