नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 11, 2023
Follow Us

NMC Nagpur Bharti 2023 नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. NMC Nagpur Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 114

रिक्त पदाचे नाव :
1) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM) 06
2) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (15वा वित्त आयोग) 108
शैक्षणिक पात्रता: MBBS
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: नागपूर
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 17 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका

अधिकृत संकेतस्थळ : www.nmcnagpur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now