पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 64 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 15, 2023
Follow Us

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. PCMC Recruitment 2023
एकूण जागा : 64

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ निवासी – 56
शैक्षणिक पात्रता :

2) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ- 03
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक
3) वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी – 03
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
4) वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ – 03
शैक्षणिक पात्रता
: मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/DCP उत्तीर्ण व FDA approved, एमडी path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

पगार : 75,000/- रुपये ते 80,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now