BECIL : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.मध्ये विविध पदांची भरती

Published On: जुलै 17, 2024
Follow Us

BECIL Recruitment 2024 ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 03

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी किंवा समतुल्य, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान + अनुभव
मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस).
शैक्षणिक पात्रता :
10वी/12वी पास + अनुभव.

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : 885/- (SC/ST: Rs. 531/-)
इतका पगार मिळेल:
डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)- 29,850/-
मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) – 27,000/-
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://becilregistration.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now