एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी !

Published On: सप्टेंबर 6, 2024
Follow Us

AIESL Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 76

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रादेशिक सुरक्षा अधिकारी -73
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर
2) सहायक अधीक्षक -03
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्ष
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल:
प्रादेशिक सुरक्षा अधिकारी -47,625/-
सहायक अधीक्षक -27,940/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य मानव संसाधन अधिकारी, एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003
अधिकृत वेबसाईट – https://www.aiesl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now