---Advertisement---

पनवेल महानगरपालिका-NHM अंर्तगत भरती ; 10वी पास महिलांना संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Panvel Municipal Corporation Recruitment 2025 : पनवेल महानगरपालिका-NHM अंर्तगत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 19 ते 30 मे 2025 आहे.

रिक्त पदाचे नाव : आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार

---Advertisement---

नोकरी ठिकाण: पनवेल
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: संबंधित आरोग्य केंद्र
थेट मुलाखत: 19 ते 30 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.panvelcorporation.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now