---Advertisement---

SSC मार्फत विविध पदांच्या 3131 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 12वी पास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC CHSL Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025 ची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 (11:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 3131

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता :
12वी (Mathematics) उत्तीर्ण.
2) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
शैक्षणिक पात्रता
: 12वी उत्तीर्ण.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
वेतनश्रेणी : 19,900/- ते 92,300/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025 (11:00 PM)
परीक्षा (Tier-I): 08 ते 18 सप्टेंबर 2025
परीक्षा Tier-II: फेब्रुवारी/मार्च 2026

अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now