नाशिक महानगरपालिकेत 186 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Published On: डिसेंबर 1, 2025
Follow Us

NMC Nashik Fireman Recruitment 2025 : नाशिक महानगरपालिकेमार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2025 (11:55 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 186

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन)36
2फायरमन (अग्निशामक)150
Total186

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य. (iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.

शारीरिक पात्रता: 

पुरुषमहिला
उंची165 सेमी157 सेमी
छाती81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त
वजन50 KG46 KG

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) -19,900/- ते 63,200/-
फायरमन (अग्निशामक) – 19,900/- ते 63,200/-

नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळnmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now