Bombay High Court Recruitment 2026 : मुंबई उच्च न्यायालयात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 (05:30 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 83
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिनियर सिस्टम ऑफिसर | 29 |
| 2 | सिस्टम ऑफिसर | 54 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. (iii) 01 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
सिनियर सिस्टम ऑफिसर- ₹46,000/-
सिस्टम ऑफिसर- ₹40,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2026 (05:30 PM)
| अधिकृत संकेतस्थळ : | bhc.gov.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |









