भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. Ordnance Factory Bhandara Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 400
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | 400 |
| Total | 400 |
शैक्षणिक पात्रता: NCVT (AOCP,IMCP, MMCP, LACP, Process Plant Operator, Fitter General, Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration and Air Conditioning Mechanic)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 मार्च 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/-
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2026









