IGM : भारत सरकारच्या मिंटमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Published On: मार्च 30, 2026
Follow Us

भारत सरकारच्या मिंटमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2026 (03:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. IGM Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 94

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपरवायझर (Assay), S-1 लेव्हल02
2सुपरवायझर (T.O. मेकॅनिकल) S-1 लेव्हल03
3सुपरवायझर (T.O. इलेक्ट्रिकल) S-1 लेव्हल02
4सुपरवायझर (T.O. मेटलर्जी) S-1 लेव्हल01
5एन्ग्रेवर (स्कल्प्चर / मेटल वर्क्स)01
6ज्युनियर ऑफिस असिस्टंट, B-3 लेव्हल13
7ज्युनियर बुलियन असिस्टंट, B-3 लेव्हल05
8ज्युनियर हिंदी टायपिस्ट, B-3 लेव्हल01
9लॅबोरेटरी असिस्टंट, B-3 लेव्हल01
10ज्युनियर टेक्निशियन (फिटर), W-1 लेव्हल47
11ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट), W-1 लेव्हल03
12ज्युनियर टेक्निशियन (टर्नर), W-1 लेव्हल09
13ज्युनियर टेक्निशियन (कारपेंट्री), W-1 लेव्हल01
14ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन), W-1 लेव्हल02
15ज्युनियर टेक्निशियन (गोल्डस्मिथ), W-1 लेव्हल01
16ज्युनियर टेक्निशियन (मेल्टर), W-1 लेव्हल02
Total94

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: प्रथम श्रेणी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Chemical)
पद क्र.2: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Mechanical)
पद क्र.3: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Electrical)
पद क्र.4: प्रथम श्रेणी मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/BSc Engg. (Metallurgy)
पद क्र.5: 55% गुणांसह फाइन आर्ट्स (Sculpture/Metal Works) पदवी
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.9: 55% गुणांसह B.Sc (Chemistry)
पद क्र.10: ITI (Fitter)
पद क्र.11: ITI (Chemical Plant Operator/Attendant Operator-Chemical Plant)
पद क्र.12: ITI (Turner)
पद क्र.13: ITI (Carpentry)
पद क्र.14: ITI (Electrician)
पद क्र.15: ITI (Gold Smith/Fitter)
पद क्र.16: ITI (Foundry)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 एप्रिल 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
वेतनश्रेणी : 18,780/- ते 95,910/- (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे)
नोकरी ठिकाण: मुंबई, कोलकाता, हैदराबाद, & नोएडा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2026 (03:00 PM)
परीक्षा: मे/जून 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://igmnoida.spmcil.com/en/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now