इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! 350 जागांसाठी भरती सुरु

Published On: एप्रिल 8, 2026
Follow Us

इंडियन बँकेत भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे. Indian Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 350

शैक्षणिक पात्रता: (i) पदव्युत्तर पदवी/B.E/ B.Tech (Computer Science/Computer Applications/ Information Technology/
Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation) किंवा पदवीधर+MBA/PGDBA / PGDBM (Finance) किंवा CA/CFA किंवा समतुल्य (ii) 02/03/04/05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 33/34/35/36 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹175/-]

पगार : 48,480/- ते 1,05,280/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2026
परीक्षा
: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : indianbank.bank.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now