स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी मोठी भरती

Published On: एप्रिल 25, 2026
Follow Us

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026 (11:00 PM) निश्चित करण्यात आलीय. SSC JHT Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 84

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)84
2ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
3ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) /ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
4सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST)/सिनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (STO)
Total84

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1, 2, 3: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2026 (11:00 PM)
अर्ज दुरुस्ती: 19 ते 20 मे 2026
परीक्षा (पेपर I): ऑगस्ट/सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now