भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी मेगाभरती जाहीर झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2026 निश्चित करण्यात आलीय. SBI Apprentice Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 7150
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस | 7150 |
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]
वेतन : 15000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2026
परीक्षा: जुलै 2026









