स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 12,256 पदांसाठी महाभरती सुरु

Published On: मे 22, 2026
Follow Us

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 (11:00 PM) निश्चित करण्यात आली. SSC CGL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 12,256

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट ऑडिट ऑफिसर12,256
2असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
6इंस्पेक्टर (Central Excise)
7इंस्पेक्टर  (Preventive Officer)
8इंस्पेक्टर (Examiner)
9असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
10सब इंस्पेक्टर
11इंस्पेक्टर
12एक्झिक्युटिव असिस्टंट
13रिसर्च असिस्टंट
14डिविजनल अकाउंटेंट
15सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
16ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
17स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
18ऑफिस सुपरिंटेंडेंट
19सेक्शन हेड
20ऑडिटर
21अकाउंटेंट
22अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
23पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
24वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
25सिनियर एडमिन असिस्टंट
26टॅक्स असिस्टंट
27सब-इंस्पेक्टर
Total12,256

शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट ऑडिट ऑफिसर:
(i) पदवीधर (ii) राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026 (11:00 PM)
परीक्षा (Tier I): ऑगस्ट 2026
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now