भारतीय नौदल मार्फत 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027) ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2026 (12:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. Indian Navy Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 60
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | टेक्निकल ब्रांच | पद संख्या |
| 1 | 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027) | मेकॅनिकल | 30 |
| इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन | 30 | ||
| Total | 60 | ||
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2026
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2007 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
वेतनश्रेणी : नियामुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2026 (12:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in









