महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2026 निश्चित करण्यात आलीय. MSC Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 139
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेनी ज्युनियर ऑफिसर | 49 |
| 2 | ट्रेनी असोसिएट | 81 |
| 3 | ट्रेनी टायपिस्ट | 04 |
| 4 | ट्रेनी ड्रायव्हर | 05 |
| Total | 139 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहनचालक परवाना (LVM)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2026 रोजी, 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र.1: ₹1760/-
पद क्र.2 ते 4: ₹1180/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://msc.bank.in/









