अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. AIIMS CRE Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1400+
परीक्षेचे नाव: सामायिक भरती परीक्षा 2026 (CRE 5-2026)
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) | 1400 |
| Total | 1400+ |
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 03 जुलै 2026 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2026
परीक्षा (CBT): 25 ते 27 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळ : aiimsexams.ac.in









