इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. Indian Overseas Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 750
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस | 750 |
| Total | 750 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹944/- [SC/ST: ₹708/-, PWD:₹472/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2026
परीक्षा: 02 ऑगस्ट 2026
अधिकृत संकेतस्थळ : bfsissc.com









