आर्मर्ड व्हेईकल्स निगम लि.मध्ये विविध पदांच्या 1213 जागांसाठी भरती

Published On: जुलै 14, 2026
Follow Us

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2026 (11:55 PM) निश्चित करण्यात आलीय. AVNL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 1213

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन1005
2ज्युनियर मॅनेजर165
3असिस्टंट मॅनेजर04
4डेप्युटी मॅनेजर33
5कंसल्टंट01
6ॲडिशनल जनरल मॅनेजर02
7डेप्युटी जनरल मॅनेजर01
8सिनियर मॅनेजर02
Total1213

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
NTC/NAC ( इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर-जनरल/फोर्जर & हीट ट्रीटर/फाउंड्रीमन/मशिनिस्ट/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स/OMHE ॲट रॉ मटेरियल हँडलिंग प्लांट/पेंटर-जनरल/क्वालिटी अ‍ॅश्युरन्स असिस्टंट/रिगर/वेल्डर)
पद क्र.2: B.E./B.Tech (Mechanical/ Electronics/Electrical/Metallurgy/Computer Science /IT / Software Engineering / Artificial Intelligence and Machine Learning/ Electronics and Communications) किंवा वाणिज्य/अर्थशास्त्र विषयातील पदवी किंवा पदवीसह हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील M.A.
पद क्र.3: B.E./B.Tech (Civil) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA (वित्त/Finance) किंवा वित्त आणि लेखा (Finance & Accounts) विषयातील 2 वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI चे असोसिएट/फेलो सदस्यत्व असलेले ‘कंपनी सेक्रेटरी’ (Company Secretary) हे अर्हता-प्राप्त पद धारण केलेले असणे आवश्यक.
पद क्र.4: B.E./B.Tech (Computer Science Engineering, Information Technology, Information Science and Technology, Software Engineering, Computer Technology, Computer Systems, Information Systems, Information Science, Mechanical Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Electronics and Communication Engineering, or an equivalent discipline, with knowledge of Artificial Intelligence and Machine Learning, Real-Time Software Development, Electronic Warfare Systems, and Counter Measures Techniques.) किंवा पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ MBA (Marketing Management)
पद क्र.5: (i) CA (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.6: भारतीय लष्करातील (आर्मर्ड कोअर/ऑर्डनन्स/इन्फंट्री) निवृत्त अधिकारी, जे किमान कर्नल (L-13 वेतनश्रेणी व त्यावरील) या पदावर कार्यरत होते आणि ज्यांच्याकडे ‘आर्मी कोअर संचालनालय’ (Directorate of Army Corps) / ‘भांडवली वस्तूंची खरेदी’ (Procurement of Capital items) / ‘खरेदी श्रेणी व्यवस्थापन’ (Procurement Category Management) या क्षेत्रांत 15 वर्षांचा अनुभव आहे.
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI ची असोसिएट/फेलो सदस्यत्वासह ‘कंपनी सेक्रेटरी’ची पात्रता धारण केलेली असावी. तसेच, किमान 9 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा; ज्यामध्ये ‘रत्न’ श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) – विशेषतः DPSU किंवा सूचीबद्ध कंपन्या – यांच्या कायदेशीर व व्यावसायिक बाबींचे सखोल ज्ञान आणि कॉर्पोरेट सेक्रेटरीयल कामकाजातील नैपुण्य या क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव समाविष्ट असावा.
पद क्र.8: (i) B.E./B. Tech (Cyber Security / Computer Science Engineering /Information Technology /Information Science and Technology / Software Engineering / Computer Technology / Computer Systems / Information Systems / Information Science / Software Engg. किंवा MCA (ii) सायबर सुरक्षा सल्लागार – अनुभव: सायबर सुरक्षेतील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 1 वर्षाचा अनुभव (किंवा) इतर क्षेत्रातील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 5 वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 जुलै 2026 रोजी, 30 ते 65 वर्षांखालील [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ओबीसी/जनरल/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.avnl.co.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now