NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आलीय. NGEL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 114
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट इंजिनिअर – RE (Asset Management/Operation & Maintenance) | 100 |
| 2 | डेप्युटी जनरल मॅनेजर-RE | 14 |
| Total | 114 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical /Electronics/ Electrical & Electronics/ Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Electronics/ Control & Instrumentation/ Civil/ Mechanical) SC/ST/PwBD:उत्तीर्ण श्रेणी 12 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2026 रोजी, 40 ते 44 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2026 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :









