हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 (02:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. HAL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 120
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डिझाईन ट्रेनी | 60 |
| 2 | मॅनेजमेंट ट्रेनी | 60 |
| Total | 120 |
शैक्षणिक पात्रता: [UR/OBC-NCL/EWS: 70% गुण, SC/ST/PWD: 60% गुण]
पद क्र.1: B.E./B.Tech (एरोनॉटिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ मेटलर्जी)
पद क्र.2: B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/मेटलर्जी/ प्रॉडक्शन/सिव्हिल)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल?
प्रशिक्षणाच्या कालावधीत, प्रशिक्षणार्थींना 50,000/- रुपये इतका मूळ पगार (Basic Pay), तसेच ‘व्हेरिएबल महागाई भत्ता’ (Variable Dearness Allowance) आणि ‘कँटीन भत्ता’ यांचा समावेश असलेले विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थींना ‘ग्रेड-II’ (वेतनश्रेणी: रु. 50,000 -1,60,000/-) मध्ये अभियंता म्हणून सामावून घेतले जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2026 (02:00 PM)
परीक्षा: 05 & 06 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://hal-india.co.in/








