कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 3, 2026
Follow Us

कोकण रेल्वेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल. Konkan Railway Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 201

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)25
2ट्रॅक मेंटेनर57
3सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)05
4ESTM-III15
5सेक्शन कंट्रोलर09
6स्टेशन मास्टर15
7गुड्स ट्रेन मॅनेजर10
8असिस्टंट लोको पायलट30
9सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical)06
10ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)07
11टेक्निशियन-III (Mechanical)15
12कमर्शियल सुपरवायझर07
Total201

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/IT /Communication Engineering /Computer Science & Engineering /Computer Science /Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.9: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अ‍ॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अ‍ॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अ‍ॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : UR/OBC (NCL)/EWS: ₹1180/-
SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक: CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून).
नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon
परीक्षा: सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज [Starting: ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा]Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now