पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदासाठी जम्बो भरती

Published On: ऑगस्ट 5, 2026
Follow Us

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे. PDCC Bank Peon Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 289

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1शिपाई289
Total289

शैक्षणिक पात्रता: (i) उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एच.एस.सी. – इयत्ता 12 वी) उत्तीर्ण असावा किंवा 12 वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा. (ii) उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षे पासूनच रहिवासी असावा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे.
परीक्षा फी : ₹1650/-

परिविक्षाधीन कालावधी व पगार :
निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना सहा महिन्याच्या तात्पुरत्या परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिविक्षाधीन कालावधीमध्ये रू.12000/- (रूपये बारा हजार फक्त) दरमहा एकवट पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणूकी बाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील व कर्मचारी सेवानियमावलीतील प्रचलित नियम, अटी व शर्ती लागू राहतील.

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2026 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.pdcc.bank.in/careers

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now