बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीची नवीन जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. SBI Clerk Recruitment 2026
रिक्त पदांची संख्या : 9124
पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 9124 |
| Total | 9124 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : sbi.bank.in









