कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 ऑक्टोबर 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. Canara Bank Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 3500
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | 3500 |
| Total | 3500 |
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.canarabank.bank.in/









