कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनीत 400 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 15, 2023
Follow Us
AAICLAS Recruitment 2023

AAICLAS Bharti 2023 : एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड मध्ये काही रिक्त पदे भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023  16 जानेवारी 2023 आहे

एकूण रिक्त पदे : ४००

पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स
शैक्षणिक पात्रता: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) (Tier I) संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) 2019, 2020 & 2021 चे पात्र उमेदवार किंवा संयुक्त पदवीधर स्तर (CGL) 2019, 2020 & 2021 (Tier I) चे पात्र उमेदवार

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : १०० /- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2023  16 जानेवारी 2023 
अधिकृत संकेतस्थळ : www.aaiclas.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now