कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनीत 10वी पाससाठी मोठी भरती

Published On: ऑगस्ट 8, 2023
Follow Us

AAICLAS Recruitment 2023 : एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 105

पदाचे नाव : ट्रॉली रिट्रीव्हर
शैक्षणिक पात्रता : 10वी पास

वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 250/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
पगार : 21,300/- रुपये.

निवड प्रक्रिया :
निवड केवळ चेन्नई विमानतळावर भौतिक पद्धतीने किंवा व्यवस्थापनाने ठरवल्याप्रमाणे केली जाईल.

नोकरी ठिकाण : चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aaiclas.aero

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now