⁠  ⁠

कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 400 पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AAICLAS Recruitment 2023 एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 400

पदाचे नाव: सिक्योरिटी स्क्रीनर्स
आवश्यक शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 19 मार्च 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसीसाठी 750 /- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 15,000/- रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: www.aaiclas.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article